पंढरपूर मध्ये वारकऱ्यांसाठी केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केला चहा | BJP |

2022-07-10 16

मतदारसंघातील आषाढी वारीसाठी पायी आलेल्या दिंडी मधिल वारकऱ्यांना भेट घेत त्यांनी आत्मियतेने विचारपूस केली यावेळी दानवे यांनी सुभाष वाघ यांच्या छोट्याश्या हॉटेल ला भेट दिली तर चहाच तयार केला आणि वारकरी भाविकांना वाटला.

#Pandharpur #BJP #EknathShinde #raosahebdanve #Maharashtra #DevendraFadnavis #HWNews

Videos similaires